यूटीएफ८ नावावरूनच आठ बिटची दिसते आहे. म्हणजे या प्रकारात साठवलेला विदा कमी जागा व्यापणार. असे असून हे(म्हणजे कशाचे?)प्रमाण देवनागरीच्या बाबतीत तिप्पट होईल, हे कसे?

प्रश्न चांगला आहे. उत्तर (माझ्या कुवतीनुसार) जरा गुंतागुंतीचे आहे. सप्ताहान्ती स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो.