नीती, चारित्र्य, भक्ती, देशभक्ती, मातृभक्ती यावे चाड असणारे नागरिक निर्माण करायचे असतील तर शिक्षण संस्थांमधून धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे.

निदान चांगले संस्कार करण्याचे तरी काम शाळेत झाले पाहिजे.

हल्ली विभक्त कुटुंबामुळे घरी संस्कार करणारे आजी आजोबा सगळ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे शाळेतच हे केलेले चांगले.

अगदी विचार करण्यासारखे मुद्दे मांडलेत तुम्ही संजीवराव. लेखनामागची तुमची तळमळ दिसत आहे.