लेख उत्तम जमला आहे. वाचून मनापासून हसायला आल. मनापासून हे लिहीण्यामागचा उद्देश एवढाच कि हल्ली 'विनोदी' असे लिहीलेल्या लेखातदेखील विनोद शोधावा लागतो. तुम्ही तर तुमचा अनुभव सांगितलेला आहे.