परीक्षण आवडले.
रेस्टॉरंटला मराठी शब्द हाटेल. (तसा शब्दकोशात उपहारगृह हा शब्द आहे, पण उपहारगृह म्हटले की पुण्यातल्या आरोग्य मंदिरासारखे काहीतरी डोळ्यासमोर येते.)
हॅम्लेट