जगातील सर्वात प्रभावी अशा हिंदू धर्माचे काही धडे सनातनच्या संकेतस्थळावर बघायला मिळाले. हॉकी आणि हिंदुत्व यासारखे लेख पाहून दातखिळ बसली. यावर काही भाष्य करणे आम्हा अल्लाच्या बंद्यांच्या बुद्धीपलिकडचे आहे. आमेन!हॅम्लेट