दिघांच्याही२. दोनच. निळ्या टोप्या आहेत.

२. मागील विजयला त्याच्या समोरील दोन टोप्या दिसत असतात. तरीही त्याला त्याच्या टोपीचा रंग ठाऊक नाही. म्हणजे पुढील विनय व मधला विलास या दोघांच्या टोप्या निळ्या नाहीत. नाहीतर विजयने माझी टोपी लाल असे सांगितले असते. कारण दोनच निळ्या टोप्या आहेत.

३. हे उत्तर विलासला ठाऊक आहे. जर विनयची टोपी निळी असेल तर विलास सांगू शकेल की त्याची लाल आहे. कारण  दोन्ही निळ्या नाहीत. असत्या तर मागील विजय उत्तर देऊ शकला असता.

४. ज्या अर्थी दोघांच्याही टोप्या निळ्या नाहीत व मधल्या विलासला उत्तर देता येत नाही. जर पहिल्या विनयची टोपी निळी असेल तर मधला विलास ताबडतोब सांगेल की त्याची टोपी लाल आहे. कारण दोघांच्याही निळ्या नाहीत. म्हणून पहिल्या विनयची टोपी निळी असू शकत नाही तर ती लालच आहे.