"मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली..मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.." .... सुंदर, अभिनंदन ! अष्टाक्षरी ह्या काव्यप्रकाराची ओळख झाली, आभार.