संकल्पराव, उत्तर अचूक आहे.

भोमेकाका, आपण तर धमाल उडवून दिलीत!

आणि विनायकराव, आपण दिलेले उत्तर ह्या चर्चेला एका उंच स्तरावर घेऊन गेले!!

सुरेख.

आपला
(उच्चस्तरप्रेमी) प्रवासी