कधीतरी तटस्थ मी बघेन जीवनाकडे...
मस्त ओळ.
म्हणावयास शोधतोय पैलतीर मी जरीअखेरच्या क्षणी पुन्हा सरेन जीवनाकडे
छान...
देन, बोज या शब्दांचा वापर खटकला.