अहो.. तो 'आपण' होता असा होता हो.. पण ते 'आ' बहुतेक मिसस्पेल झालं.. पण (हा मात्र पणच) आपण लिहिलेले मुद्दे खरंच पटले मला. योग्य शब्दांत जाणवून दिलेल्या चुका या चुका न राहता नवे लिहिण्यासाठी स्फुर्ती देतात. धन्यवाद आपल्या या आपुलकी बद्दल.

- प्राजु