जर पहिल्या दोघान्च्या डोक्यवर निळी टोपी असेल तर आणि तरच विजय उत्तर देउ शकेल. आणि विलासदेखील  जर विनय्च्य डोक्यावर निळी टोपी असती तरच उत्तर देउ शकला असता.( विजयचे नाही म्हणणे लक्शात घेउन) त्यामुळे लाल हेच उत्तर.