'हॉकी आणि हिंदुत्व' उघडायचा प्रयत्‍न केला. जमले नाही.  त्यांच्या सर्व्हरची अडचण दिसते आहे. पण तुम्हाला काही विनोदी आणि हास्यास्पद वाचायचे असेल तरच त्या साइटवर जा. आमच्या शेजार्‍यांकडे त्यांचे वृत्तपत्र येते. आम्ही वाचतो आणि पोट धरधरून हसतो.