मनोगतावर लेखन करताना कृपया ही काळजी घ्यावी.
अर्धा र लिहिण्यासाठी - चा वापर करू नये R चा वापर करावा.
विसर्ग लिहिण्यासाठी : चा वापर करू नये. H चा वापर करावा.
लेखन सुपूर्त करण्याचे आधी शुद्धिचिकित्सक वापरून शुद्धलेखनातल्या चुका असल्यास सुधाराव्या. आता वरील लेखनात आवश्यक वाटलेले बदल केलेले आहेत.
(तुमच्यापाशी तुमच्या लेखनाची मूळ प्रत असेल तर तिच्याशी वरील लेखनाची तुलना करून पाहिल्यास कोठे कोठे बदल करता आले ते तुम्हाला अभ्यासता येईल आणि पुढील वाटचालीसाठी त्याचा फायदा होईल असे वाटते.)