अनेक वाक्ये / शब्द वाचुन गंमत वाटली. पण असे का होते हे कोणी सांगु शकेल काय? उदा. उत्तर भारतीयांना बाळु असा उच्चार करता येत नाही. ते बाडु असा उच्चार करतात. लहान मुले रेल्वे चा उच्चार लेलवे असा करतात. ण, ळ, चमचा / चावी इत्यादी च्या उच्चारासाठी इतर भाषीकांना बराच त्रास होतो.
द्वारकानाथ