नव्या महिन्यापैकी एप्रिल हा एक असावा. आणि दिनांक लिहिताना नवीन महिना ज्ञात नसल्यामुळे किंवा सवयीमुळे एक एप्रिल ऐवजी एक मे अशी तारीख लोक लिहीत असावेत. जसे आपण जानेवारीच्या आठदहा तारखेपर्यंत जुनेच वर्ष टाकतो.
नवीन महिन्याची सवय न झाल्याने मागील (सवय झालेला) महिना टाकणे समजू शकते. म्हणजेच 'मार्च' महिना टाकला पाहिजे, 'मे' नाही. तो मागचा नाही तर, एप्रिलच्या पुढचा महिना आहे.