प्राजुताई आणि पेठकरसाहेब.
पेठकरसाहेब मला असे म्हणायचे आहे की जेव्हा एप्रिल महिना नव्हता तेव्हा मार्च नंतर मे महिना येत असे. परंतु एप्रिल आल्यानंतर ते माहीत नसल्यामुळे १ एप्रिल ऐवजी १ मे अशी तारीख लिहिली गेली असावी. असो प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.