भिऊ कशास पाहुणा तुझा बनावयास मीयमा तुझ्या घरात काय जे न जीवनाकडे ?
या ओळी जास्त आवडल्या. प्रदीपजींची सूचना जरूर स्वीकारावी. त्यांच्या अभिप्रायामुळे कविता समजणे पण सोपे जाते.
धन्यवाद.