मीराताई,

हा लेख आणि सारी लेखमाला उद्बोधक आहे. विषय सोपा करून सांगण्यात आपली हातोटी आहे.

चित्रांसाठी केलेल्या विशेष कष्टांबद्दल मीराताई व प्रशासक महाशयांचे आभार.

आपला
(गणितप्रेमी) प्रवासी