कृपया,

सुनील शेट्टी हा झालेला आणि एका चांगल्याश्या कार्यालयात नोकरी करणारा तरुण

हे वाक्य,

सुनील शेट्टी हा M.B.A. झालेला आणि एका चांगल्याश्या कार्यालयात नोकरी करणारा तरुण

असे वाचावे. अनवधानाने M.B.A. हा शब्द लिहायला विसरले होते.

प्रभाकर राव, चूक नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद!