मेघनाताई,
मी दिलेल्या पद्धतीने विचार केल्यास आपल्या उत्तराविषयी आक्षेप आले तसे आले नसते असे मला वाटते.
पूर्ण चार उत्तरांची सत्यता सारिणी मांडून उत्तर ठरवल्यास उत्तराकडे नेमके पणाने जाता येते. जे जास्त सयुक्तिक वाटते.
असो.
पण कोड्याइतकीच उत्तरे व प्रतिसाद वाचताना मजा आली.