मीराताई, मनोगतावर गणितातील अजून एक अजून एक मौज इतक्या सहजसुंदर पद्धतीने मांडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
म्यॉबिउस पट्टीचा कन्व्हेअरमध्ये उपयोग करतात ही माहिती मला नवीन होती. गणितातल्या मौजा सांगताना असे व्यावहारिक उपयोगात असलेलं उदाहरण समजल्यावर त्या कल्पकतेचं कौतुक वाटतं.

कलोअ,
संकल्प