प्राजु,
खूपच छन कविता आहे.
मन इवलेसे फूल, नटे प्राजक्ताची फांदी..मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी..
आणि
मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं...मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं...
सुंदर!!