दोन्ही 'क्षण' अत्यंत उत्कटतेने समोर मांडलेले आहेत. वाचक, वाचक न राहता 'त्या' जीवंत क्षणांचे भाग्यवंत साक्षीदार होऊन जातात. कुठेही वाहवत न जाता अत्यंत प्रभावी असे लेखन केले आहे. अभिनंदन.