सुरेख कविता ! आवडली!!

मात्र भावनेच्या अभिव्यक्तीत सातत्य जाणवत नाही.

शिरावरील बोज हे 'मिलिंद' काय मानता? 
कधीतरी तटस्थ, जाल काय जीवनाकडे?