ही कविता वाट चुकली आहे का...?
कविता विभागात न दिसता गद्य साहित्य या विभागात दिसत आहे, म्हणून विचारले!
.......................
चैतन्य,
शेवट वगळता आवडली ही तत्त्वचिंतनाची डूब असणारी कविता.
संवादी मुक्तछंद कविता लिहिणे फारच अवघड. तुझी कविता संवादी आहे.
तुम्ही म्हणता तसा मी वागत नसेनही कदाचित
पण म्हणून मी तुमचा नाही असे नाही.
आणि,तुमच्या मनाप्रमाणे वागलो
म्हणून मि फक्त तुमचाच आहे, असेही नाही!
छान
शुभेच्छा.