आपले आभार...
ऑर्कुटात आपण टाकलेले फोरम मी पाहीले.... त्यावर आपल्याला रिप्लाय पण दिला आहे....
ह्या भागात घाइ मला पण जाणवली परंतु ८ वा भाग आहे आणि गोष्ट खुपच लांबते आहे असे वाटल्याने आता इथून पुढे कमी लिखाणाचा विचार केला आहे....
साधारणपणे अजून २ ते ३ भागच लिहिन....
मग दुसय्रा विषयाचा विचार चालू आहे,,,,
पाहू कसंकाय जमतय ते....
पुन्हा एकदा आभार!!