जगातल्या कुठल्याही देशात विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळत नाही.

असहमत. कृपया पुरावा द्या. जगातल्या १९५ देशांपैकी किती देशात असे होते याची आकडेवारी दिल्यास उत्तम.

याउलट, मराठी मुलांना शालेय शिक्षणात कमीतकमी पाच भाषा शिकवा, पाश्चात्य देशात जसे एकापेक्षा अधिक भाषा शिकवतात तशा!

म्हणजे एकावेळेस ५ भाषा शिकणे अपेक्षित आहे का? तसे असल्यास हा अतिरेक होईल. प्रत्येक वेळी पाश्चात्य देशांचे उदाहरण देताना एखाद्या तरी देशाचा नामोल्लेख करावा.