श्री. हेमंत पाटील व प्रे. नरेंद्र गोळे ह्यांनी अतिशय समर्पक आणि विस्तृत उत्तर दिलेले आहेच.
पण इमॅजिनेशन हि एक कला आहे, व ती यांत्रिकी आरेखकाच्या अंगी असणे आवश्यक आहे.

कला म्हटले कि तिचा रोज सराव करणे आलाच, तरी कल्पना चित्राचा सराव करावा.

मोहन पवार