कृपया उत्तरे उघड करावी.
अनेक सदस्यांनी कोडे सोडवायची बरोबर पद्धत दिली आहे त्यामुळे आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकता वाटत नाही.
स्मिता आणि अनिलभाई यांची उत्तरे बरोबर आहेत. अनिलभाईंची रीतही बरोबर आहे.
सहभागाबद्दल सर्वांना धन्यवाद!