४० लिटरच्या दोन बरण्यांना "अ" आणि "ब" म्हणू. चार लिटरच्या भांड्याला "क" म्हणू आणि पाच लिटरच्या भांड्याला "ड" म्हणू.
अ-ब-क-ड यांची सुरुवातीची परिस्थिती ४०-४०-०-०. ती खालीलप्रमाणे बदलत जाईल.
४०-३६-४-०
३५-३६-४-५
३५-४०-४-१
३९-४०-०-१
३९-४०-१-०
३९-३५-१-५
३९-३५-४-२
४०-३५-३-२
४०-३८-०-२
३६-३८-४-२
३६-४०-२-२
याहून कमी पायऱ्यांत करता येऊ शकेलसे वाटते पण वेळेअभावी प्रयत्न केला नाही.