थोडी रोखठोक वाटली पण कवितेचा अर्थ आणि कविचा उद्देश पाहिला तर ही जास्त गेय करण्यात अर्थ राहणार नाही.
नवागताचं थरथरणं आलं,जाणत्याची बोलणी खाणं आलं
आपल्याच नजरेतून उतरणं आलं,गुरुचं मन राखणं आलं..
या फार महत्त्वाच्या ओळी वाटल्या.
आपलं शिकणंही सहन केलं होतं कुणीतरी ,कधीतरी--
ही ओळ फार जणांना गोड वाटणार नाही - हर्ष