आपण खुप छान रिप्लाय दिला आहे येथे . मी पहिल्या प्रथम असा रिप्लाय देवू का नको असा विचार करत होतो.
आणि एक .. धन्यवादास कारण की मी कथा लेख लिहीत नाही जास्त फक्त कविताच लिहीतो..
पण "भाटमळ वाडी भाग १ " ही कथा तुमच्या मुळेच मी लिहित गेलो असे वाटते माझा आंखीन एक मित्र आहे योगेश तो आणि तुम्ही यांच्या मुळेच मी माझी ही फक्त २ रिच कथा लिहीत आहे ..
ओर्कुट.. कंपणी मध्ये बंद असते त्यामुळे मला पुन्हा पाहता आले नाही तेथे ..
आज जातो ..
ख्ररा अभारी मी आहे ताई ..
-------- गणेशा