या संकेत स्थळावर मी वेगवेगळ्या कादंबरया ब्लॉग स्वरुपात प्रकाशीत करणार आहे. सध्या 'शून्य' नावाची चित्तथरारक आणि सस्पेन्स कादबरी पूर्ण झाली आहे. ३ विनोदी कथाही पूर्ण झाल्या आहेत. आता पूढे 'अद-भूत' नावाची हॉरर चित्तथरारक आणि सस्पेन्स कादबरी २ अप्रिल पासून प्रकाशीत केल्या जाईल.

दुवा क्र. १