'जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही' गाण्याच्या चालीवर ठेक्यात वाचता येतेय..
गझल गेय असली पाहीजे असे माझे एक मित्र म्हणायचे..त्याचा प्रत्यय आला.