आज एक एप्रिल असल्यामुळे सुरवतीला संशय आला होता तरी इतके बेमालूम लिहिलेय की शेवटच्या वाक्याच्या आधीपर्यंत शंका गेली आणि ऐतिहासिक माहिती असल्यासारखी वाटली.

मात्र शेवटी खुलासा झालाच.

अतिशय उकृष्ट लेखन - भाष्मतर