आणखी एक माझ्या लक्षात आले की, पुण्यात काही ठीकाणी रस्ते इतके धूळमय आणि खड्डेमय झाले आहेत की झेब्रा क्रॉसींगचे पट्टे मारणार तरी कुठे? धूळीवर की मातीवर ? जाऊ द्यात! अपेक्षा करून उपयोगही नाही. कारण अपेक्षाभंग होणार हे आधीच माहीती आहे. त्याऐवजी हसून घेवूया. मुन्नाभाई MBBS मधील डॉक्टर अस्थाना सारखे. हा हा हा !
सगळीकडेच आनंदी आनंद आहे.....