छंदोबद्ध कविता लिहिण्याचा तुमचा प्रामाणिक आणि नेटाचा प्रयत्न दिवसेदिवस वाढत्या प्रमाणात फलरूप होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ह्या कवितेची लय बहुसंख्य ओळींत व्यवस्थित साधलेली आहे. इतर ओळींवरही थोडे अधिक काम केलेत तरे तिथेही लय जमून जाईल असे वाटते.