सोड्या ऐवजी इनो टाकुनही ढोकळा छान होतो.
बाहेरच्या सारखा ढोकळा होण्यासाठी खालील प्रमाणे फोडणी करून बघावी.
२ वाटी पाण्यात साखर आणि लिम्बाची पावडर घालून मिश्रण तयार करावे.
एका भांड्यात तेल घेउन, गरम झाल्यावर कडीपत्ता, खुप मोहरी आणि तीळ टाकून वरील तयार केलेले पाणी टाकावे.
उकळी आल्यावर काढून घ्यावे.
थोडे गार झल्यावर तयार ढोकळयावर टाकवे.