कविता आवडली. पण प्रशन असा आहे की नि-चिंत म्हणजे काय? निश्चिंत असा शब्द आहे ना?