रामची आई तुम्ही २ वाट्या पाणी असे लिहिले आहे...मला वाटत २ वाट्या पाणी तयार ढोकळ्यावर कसे टाकावे...जास्त नाही का होणार...आणी ढोकळा तयार झाल्यावर टाकून काय उपयोग आहे मला कळले नाही.जमल्यास शंका निरसन करावे.

धन्यवाद.