लेख माहितीपूर्ण आहेच, शिवाय वर्तुळ पूर्ण होण्याची कल्पनाही भावली. मराठी इतिहासात पहिल्या बाजीरावांना तितकी प्रसिद्धी मिळाली नाही असे वाटते.
तुमचे लेख नाविन्यपूर्ण आणि मुद्देसूद असतात. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
हॅम्लेट