मला बाजीरावांबद्दल 'राऊ' वाचूनच काय ती माहिती होती. आपला थोडक्यात पण माहितीपूर्ण लेख आवडला.

मराठी साम्राज्याचा विस्तार करणारा एक बाजीराव आणि ज्याच्या काळात मराठी राज्य लयाला गेलं असा दुसरा बाजीराव.
दोघांच्या जन्माचा माझ्याशी जोडला गेलेला हा दुवा. यानिमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झालं.

वर्तुळाची कल्पना छान वाटली.