३१ मार्च च्या मुंबई टाइम्स मध्ये (महाराष्ट्र टाइम्सची ही पुरवणी मुंबई व आसपासच्या शहरातच मिळते) हीच बातमी पहिल्या पानावर दिली होती आणि पान क्र. ४ वर रहस्यभेद केला होता.
ही बातमी वाचनात न आलेल्यांसाठी चांगला प्रयत्न. पण ज्यांनी बातमी वाचली होती ते एप्रिल फूल बनले नसावेत.