नेहमी नाकापुढे तो चालतो
नेहमी त्याला वळावे वाटते!
 - वा वा !
"चेहऱ्यामागे", "पाखरांना" व "कविता" ही आवडले. "दोष"चा शेर "जटायू"च्या शेरावर अवलंबून आहे असे वाटते.