मध्यंतरी मेणवली या गावी जाण्याचा योग आला. तेथे नाना फ़डणवीसांचा वाडा पाहिला तेव्हा अशीच काही भावना मनी उपजली होती. शब्दबद्ध नाही करता आली काही कारणानी पण तुमचा लेख वाचून लिहावेसे वाटू लागले आहे. धन्यवाद