वाचून फारच खिन्न (aka low) झालो होतो.
हे विडंबन वाचले आणि पुन्हा जगावेसे वाटू लागले.
शेवटी काय तर सामन्य माणसांचे टॉनिक आहे हो तुमच्याकडे
-भाऊ