कविता आवडली, मुग्धा
एकदम छान. वेगळी.
पहिल्या पाच ओळी लयीत नाहीत. का ?
बाकी
वारापासून जहरी झालेपर्यंत मस्तच. डोळ्यांपुढे चित्रच उभे राहिले.