याबद्दल थोडा विचार मी केला होता. माझ्या मते "हसावेसे वाटते" किंवा "हसावंसं वाटतं" हेसुद्धा "हसावे असे वाटते" चे संक्षिप्त / बोली रूप आहे. अर्थातच "हसावे असे वाटते", "जगावे असे वाटते" अशी रचना १००% अचूक झाली असती. मी इथे हा "असे" गाळण्याचा प्रमाद केला आहे
. गझल लिहिताना हा "असे" मला माहीत होता. कविता शेरात मात्र फारच चूक झाली आहे. क्षमस्व.
मार्गदर्शन करत राहावे! धन्यवाद प्रदीपजी.