वा अनुताई!
खूप दिवसांनी आपले लिखाण वाचायला मिळाले.
सगळ्या घरांमधील (जोडप्यांमधील) वास्तव मस्तच चितारले आहे स्वानुभवातून!
अगदी झकास रोमँटिक... मनापासून दाद!!
आपला,
(हर्षित) भास्कर