ती चॅनल पाहू नका, बी बी सी, सी एन एन, आणि मराठीत आपले सह्याद्री या सारखीच चॅनल पाहावीत मी हेच करतो. उगाच चडफडत बसण्यापेक्षा रिमोट चा वापर करा.